vidhan parishad election

Vidhan Parishad Election : भाजपचे आमदार ताज प्रेसिडेन्सीमध्ये, आज बैठकांचं सत्र

Vidhan parishad Election 2022 : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत.

Jun 19, 2022, 03:51 PM IST

Vidhan Parishad Election 2022 | महाविकासघाडीची प्रतिष्ठा पणाला; अंतर्गत नाराजीचा भाजपला थेट फायदा

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता; पहा पडद्याआड काय शिजतंय?

 

Jun 19, 2022, 11:59 AM IST

महाविकास आघाडीची विकेट पडणार - चंद्रकांत पाटील

Maharashtra Vidhan Parishad Election : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

Jun 18, 2022, 12:23 PM IST

'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.  

Jun 18, 2022, 09:42 AM IST

Vidhan Parishad Election : दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सावध, उचललं हे महत्वाचं पाऊल

Maharashtra Vidhan Parishad Election : आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. 

Jun 18, 2022, 08:02 AM IST

नावाला आघाडी, मतांची फोडाफोडी? शिवसेनेच्या मतांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा डोळा?

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Jun 17, 2022, 08:12 PM IST
Vidhan Parishad Election BJP Meeting On Sagar Bunglow Of Devendra Fadanvis PT37S

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची बैठक

Vidhan Parishad Election BJP Meeting On Sagar Bunglow Of Devendra Fadanvis

Jun 16, 2022, 10:00 PM IST

भाजप निवडणूक बिनविरोध करण्यास तयार होता, पण... इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Jun 16, 2022, 06:35 PM IST

आता विधानपरिषदेचा 'महासंग्राम' रंगणार, भाजप पुन्हा 'चमत्कार' घडवणार?

राज्यसभा निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती घडवण्याचा देवेंद्र फडणवीसांनी उचलला विडा 

 

Jun 13, 2022, 09:38 PM IST

Vidhan Parishad Eelection : बिनविरोधचे प्रयत्न फसले! 10 जागांसाठी 11 उमेदार रिंगणात

विधानपरिषदेची निवडणूक अटळ, पाहा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Jun 13, 2022, 04:05 PM IST

Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे, असा आहे भाजपचा प्लान

राज्यसभा निवडणुकीनंतर आता लक्ष्य विधान परिषद निवडणुकीकडे

Jun 13, 2022, 03:31 PM IST
Cross Voting Expecting In Vidhan Parishad PT59S

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राडा, उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक

मुंडे, महाजनांचं राजकारणातून नाव पुसण्याचा प्रयत्न?

Jun 9, 2022, 02:31 PM IST