veer das

वीर दासला कोणत्या कलाकृतीसाठी मिळाला Emmy Award? पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

इंटरनॅशनल एमी  अवॉर्ड्स २०२३ मध्ये कॉमेडी विभागात खिताब जिंकून वीर दासने इतिहास रचला आहे. हे वीरचं दुसरं इंटरनॅशनल एमी नामांकन आहे. 

Nov 21, 2023, 01:18 PM IST

अभिनेत्याच्या ओठातून रक्त; किसिंग सीनच्यावेळी कंगनानं हे काय केलं?

Kangana Ranaut News: कंगना राणावत आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठी कायमच ओळखली जाते. त्यातून तिच्याबद्दल अनेक नानाविध गोष्टींची चर्चा रंगलेली असते. अशातच आता तिच्या वेगळ्याच एका किस्स्याची चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं किसिंग सीन देताना एका अभिनेत्याच्या ओठातून रक्त काढले होते. यावर कंगनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 

Jul 25, 2023, 06:59 PM IST

मस्तीजादेचा नवा प्रोमो लाँच

पॉर्न कॉमेडी असलेल्या मस्तीजादे या चित्रपटाचा नवा प्रोमो लाँच झालाय. या प्रोमोमध्ये अभिनेता वीर दास चक्क नग्न अवस्थेत रस्त्यावरुन धावताना दिसतोय.

Jan 21, 2016, 12:19 PM IST