vatsal sheth

'टार्जन: द वंडर कार' चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण; अभिनेता वत्सल शेठने शेअर केले खास फोटो

'टारझन: द वंडर कार' या 2004 साली आलेल्या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या वत्सल शेठने सेटवरचे काही कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

Aug 7, 2023, 04:31 PM IST

लग्नाच्या सहा वर्षानंतर नात्यात बाळाच्या येण्यानं अभिनेता Emotional; अजय देवगनची ऑनस्क्रीन लेक झाली आई

Ishita Dutta baby boy: 'दृष्यम 2' या चित्रपटातील अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिता दत्तानं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. तर तिचा पती वत्सलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jul 20, 2023, 01:08 PM IST

लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...

Drishyam 2 fame Actress Pregnant : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 1, 2023, 01:20 PM IST