varun dhawan and sidharth malhotra

कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?

Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे. 

Nov 23, 2023, 01:11 PM IST