सनबर्न पार्टीला वारकरी संघटनेचा विरोध कायम, पुन्हा याचिका दाखल
पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. वारकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सनबर्नविरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर सहा नंबर कोर्टात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांच्या धरपकडीला सुरुवात झाली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
Dec 28, 2016, 06:29 PM ISTपुणे - वारकरी संघटनेच्या अध्यक्षासह कार्यकर्ते स्थानबद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2016, 05:11 PM IST