‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधी; माफी मागणार नाही!
संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.
May 10, 2013, 02:43 PM ISTराष्ट्रगीताची शतकपूर्ती
ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.
Dec 28, 2011, 01:55 PM IST