urse toll plaza

सर्दीच्या औषधामुळं 'टारझन'च्या गाडीला अपघात?

टारझन सिनेमामुळं फेमस झालेले सिने अभिनेते हेमंत बिर्जे (Hemant Birje) यांच्या गाडीला मुंबई-एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला.

 

Jan 12, 2022, 10:36 PM IST

उर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.

Mar 9, 2015, 06:49 PM IST