urmila nimbalkar husband

अपयशाची भीती वाटते? मराठमोळ्या अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Urmila Nimbalkar Story : सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रेटी हे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावरून तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jun 28, 2023, 06:48 PM IST

कचाकचा भांडणारी नव्हे, प्रेम करणारी वहिनी... ; सेलिब्रिटी नणंद- भावजयीचं हे नातं भावूक करणारं

यांची जोडगोळी म्हणजे कुटुंबातील एक कमाल समीकरण बरं. 

 

May 4, 2022, 05:55 PM IST

आई २४/७ ड्युटीवर; प्रत्येकानं वाचावी अशीच पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं जिंकली मनं...

तिचं काम कधीच थांबत नाही. किंबहुना तिच्या कामाची पद्धती कधीच बदलतही नाही.

Apr 26, 2022, 12:14 PM IST