urfi javed bold photos

Urfi Javed Bold Photos : ड्रेस की मासे पकडण्याचं जाळं...उर्फी पुन्हा आली नव्या अवतारात

Urfi Javed Bold Photos : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. दरम्यान, या सगळ्यात आता उर्फीचा एक नवा लूक समोर आला आहे. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. यावर उर्फी देखील त्यांना उत्तर देताना दिसते. 

 

Jan 12, 2023, 04:53 PM IST

"उर्फी तिचं करिअर घडवतेय, पण लोक अंथरुणात शिरून..."; चेतन भगत यांचा तरुणाईला महत्त्वाचा सल्ला

Chetan Bhagat : इंटरनेटमुळे आमची तरुणाई कमकुवत झालीय असंही चेतन भगतने म्हटलंय

Nov 19, 2022, 05:26 PM IST