UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?
UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.
Jun 27, 2023, 12:42 PM IST
G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
दावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला (G Pay) आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये.
Nov 8, 2022, 10:59 PM IST
UPI Payment | UPI युजर्ससाठी मोठी बातमी; पेमेंट फेल झाल्यास तातडीने मिळणार दिलासा
तुम्हीही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पेमेंट अयशस्वी झाले किंवा UPI अंतर्गत अडकले तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Jun 6, 2022, 08:57 AM IST