upa

विरोधकांच्या बैठकीत UPA संबंधी मोठ्या निर्णयाची शक्यता; दोन दिवसांत होणार स्पष्ट

UPA Name might change: भाजपाविरोधी पक्षांच्या युतीचं नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

 

Jul 17, 2023, 12:03 PM IST
Voting for the post of Vice President begins today, who will be the Vice President? PT1M51S

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, कोण होणार उपराष्ट्रपती?

Voting for the post of Vice President begins today, who will be the Vice President?

Aug 6, 2022, 12:10 PM IST

उपराष्ट्रपती निवडणूक : जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

Vice President Election: Jagdeep Dhankhar vs Margaret Alva ​: उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. यूपीएकडून मार्गारेट अल्वा तर एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

Aug 6, 2022, 08:05 AM IST
Opposition Announced UPA Vice President Candidate Margaret Alva PT1M48S

VIDEO | यूपीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर

Opposition Announced UPA Vice President Candidate Margaret Alva

Jul 17, 2022, 06:30 PM IST

शरद पवारांशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य

'शरद पवार यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढे यावं'

Apr 4, 2022, 10:12 AM IST

Malegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

Dec 29, 2021, 09:06 AM IST

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही - संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली. यानंतर राऊत यांनी रोखठोक मत मांडले.   

Dec 8, 2021, 02:24 PM IST

शिवसेना युपीएत असणार का? येत्या चोवीस तासात भूमिका जाहीर करणार - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्ली काँग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Dec 7, 2021, 07:08 PM IST
Shivsena MP Sanjay Raut In Final Talk With Priyanka Gandhi To Join UPA PT58S

Video | 5 राज्य निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर

Shivsena MP Sanjay Raut In Final Talk With Priyanka Gandhi To Join UPA

Dec 6, 2021, 02:30 PM IST

UPA च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ममता बॅनर्जींना काँग्रेसचं उत्तर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta banerjee) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. 

Dec 1, 2021, 06:20 PM IST