up elections 2022

गोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान

गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.  ४० जांगासाठी ३०१ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. सत्ताधारी भाजप सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी जोर लावत आहेत.

Feb 14, 2022, 07:32 AM IST