पुण्यात कारवाई केल्यानंतर भाजप नगरसेविकेला अश्रू अनावर
अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी महापालिकेनं कारवाई केली. या झोपड्या हटवत असताना त्यात राहणाऱ्या गोर गरीबांचं साहित्य जप्त करण्यात आलं.
Oct 13, 2018, 05:39 PM ISTमुंबईतील अनधिकृत झोपडपट्टी मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमनेसामने
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शहरातील झोपडपट्टीचा मुद्दा पुढे आलाय. शिवसेनेने हा मुद्दा पुढे आणलाय. मात्र, मित्र पक्ष भाजपने याला विरोध केला आहे. अनधिकृत झोपडयांवरील कारवाईची मर्यादा ही ग्राऊंड प्लस वनपर्यंत शिथील करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Oct 19, 2016, 06:24 PM IST