ultraman

पुण्याचा शुभम काजळे ठरला कमी वयाचा अल्ट्रामॅन

पुण्यातील शुभम काजळे हा तरुण जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन ठरलाय. माणसाच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा कस पाहणारी अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियात पार पडली. 

May 20, 2018, 11:44 AM IST