टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत
U19 Womens T20 World Cup 2025 : 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे.
Dec 24, 2024, 02:46 PM ISTU19 महिला टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारताची मॅच कोणासोबत आणि कधी?
आयसीसीने मलेशियाला होणाऱ्या आगामी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची घोषणा केली आहे.
Aug 18, 2024, 05:31 PM IST