two screen smartphone

Samsung ला टक्कर देण्यासाठी येतोय Motorola चा हा टू स्क्रीन स्मार्टफोन, पहा पहिली झलक

Motorola लवकरच दोन स्क्रीन असलेला नवीन स्मार्टफोन Motorola RAZR 3 लॉन्च करणार आहे. जो Samsung च्या Samsung Galaxy Z Flip ला टक्कर देईल. चला जाणून घेऊ या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल.

May 9, 2022, 04:13 PM IST