twitter marathi news

Twitter Down: ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण

Twitter Down : इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण आज (29 डिसेंबर) ट्विटर सकाळपासूनच डाउन आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ट्विटर अनेक वापरकर्त्यांसाठी डाउन होते कारण अनेकांना त्याच्या वेब आवृत्तीमध्ये साइन इन करण्यात समस्या येत होती.

Dec 29, 2022, 08:07 AM IST

Elon Musk यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने Twitterला का केला रामराम? जाणून घ्या

Amber Heard : Elon Muskची माजी प्रेयसी हिने चक्क Twitter Account ब्लॉक करुन टाकले. तिने ट्विटरला कायमचा बाय बाय केलाय. तिने असे पाऊल का उचलले याचीच जोरदार चर्चा आहे.

Nov 5, 2022, 03:02 PM IST