tv actress tunisha sharma

Tanusha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा; पोलिसही शॉक झाले

शीजानशी मैत्री झाल्यानंतर तुनिषामध्ये बरेच बदल झाले होते. शीझानशी मैत्री झाल्यावर तुनिषा हिजाब घालायला लागली होती, अशी माहिती तुनिषाच्या मामांनी दिली आहे. हे लव्ह जिहादचंच प्रकरण असल्याचा संशयही तिच्या मामांनी व्यक्त केला आहे. 
तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आज तिच्या आईचाही जबाब नोंदवला.

Dec 29, 2022, 07:05 PM IST

Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, तनुषाच्या आत्महत्येनंतरचा व्हिडिओ आला समोर

Dec 27, 2022, 08:00 PM IST

Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा

Tunisha Sharma : टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. तुनिषा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन काल पूर्ण झाले होते. 

Dec 25, 2022, 11:43 AM IST

Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?

तुनिषा शर्माच्या  (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले?  तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....

Dec 25, 2022, 10:14 AM IST

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा सलमान खान सोबत या सिनेमात झळकली, या सिनेमातही केलं काम

Tunisha Sharma And Salman Khan : बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने बॉलिवूडचा दबंग सलमान खान ( Salman Khan) याच्यासोबतही काम केले आहे.

Dec 25, 2022, 10:02 AM IST

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आज शवविच्छेदन अहवाल

Tunisha Sharma: टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झाले आहे.  5 डॉक्टर्सच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे.  

Dec 25, 2022, 09:09 AM IST