truth revelled

विद्रूप चेहरा, पांढरं वस्त्र अन्... साताऱ्यातील शौचालयात 'ते' दृश्य पाहून उडाला थरकाप पण...

Satara Ladies Toilet Horror: सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरातील रविवार पेठ भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महिलांच्या शौचालयामध्ये हा विचित्र प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

Dec 26, 2023, 11:20 AM IST