truth of 12 children

zee 24 taas leaders : 12 मुलांचं सत्य अखेर उघड; माधुरी दीक्षित यांचा मोठा खुलासा

अभिनेत्री माधुरी दिक्षित निर्मीत 'पंचक' हा सिनेमा  लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. नुकतीच 'झी २४ तास'च्या  'लिडर्स' या कार्यक्रमात  माधुरी दिक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Dec 29, 2023, 01:06 PM IST