tripletalaq

ऎतिहासिक ट्रिपल तलाक निर्णयाबाबत १० मुख्य गोष्टी

ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाने ऎतिहासिक निर्णय दिला असून मुस्लिम समाजातील या पद्धतीला कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली असून ही बंदी यावर कायदा तयार होईपर्यंत असेल.  सुप्रीम कोर्टाच्या रूम नंबर १ मध्ये ट्रिपल तलाक प्रकरणावर कोर्टाने निर्णय देत ही पद्धत अमान्य, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.

Aug 22, 2017, 04:17 PM IST

ट्रिपल तलाक निर्णयावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया

'ट्रिपल तलाक' प्रथेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ऎतिहासिक निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मुस्लिमांच्या तीन तलाक पद्धतीला कोर्टाने असंवैधानिक म्हटले आहे.

Aug 22, 2017, 03:36 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

Aug 22, 2017, 01:25 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

 'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय. 

Aug 22, 2017, 10:57 AM IST