जगातील या २२ देशात ट्रिपल तलाकवर बंदी
ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला आणि देशभर चर्चा सुरू झाली. पण, असा निर्णय घेणारा भारत हा काही एकटाच देश नाही. भारताने निर्णय घेण्याआधीही सुमारे २२ देशांनी ट्रिपल तलाकवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या २२ देशांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, सीरिया यांसारखे मुलतत्वादी देशही आहेत.
Aug 22, 2017, 09:12 PM IST'गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू'
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.
May 15, 2017, 01:55 PM IST