trending video of jugaad

WATCH : गहू काढताना शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, सेकंदात जिकडंच्या तिकडं, पाहा Video

Shocking Video of Jugaad: सोशल मीडियाच्या (Social Media) अनेक प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक शेतकरी पारंपारिक शेती (Traditional farming) करताना आणि विशेष हातरान मशीनचा वापर करून एकाच फटक्यात गहू काढताना दिसतो.

Apr 10, 2023, 04:37 PM IST