travel without spending money

Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी 'हे' कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती

Viral News :  बाहेर फिरायला जायचं म्हटलं की, तिकीटाचा खर्च मग राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च म्हटलं की, आपण शंभर वेळा आपण विचार करतो. पण एक जोडप गेल्या 5 वर्षांपासून तिकीट, हॉटेलचा खर्च न करता जगभ्रमंती करत आहेत. 

Aug 4, 2023, 12:49 PM IST