मुंबई । सीएसएमटीवरुन कल्याणला पहिली लोकल रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:21 AM ISTमुंबई । साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये पाणी घुसले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:18 AM ISTपाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर
काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.
Aug 30, 2017, 09:10 AM ISTमध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.
Aug 30, 2017, 08:31 AM ISTमुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !
सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2017, 07:36 AM ISTमध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच
गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
Aug 30, 2017, 07:21 AM ISTतब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु
मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
Aug 30, 2017, 07:09 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय..
Jun 4, 2017, 09:26 AM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार
रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.
Dec 20, 2016, 10:35 AM ISTअपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?
अपुरे पार्किंग झोन, वाहनं उभी करायची कुठे?
Dec 12, 2016, 09:19 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:11 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.
Aug 12, 2016, 06:10 PM ISTपश्चिम रेल्वेवर चोरांचा डल्ला, प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वेवर चोरांचा डल्ला, प्रवाशांचे हाल
Jun 20, 2016, 06:17 PM ISTमध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट
मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.
May 27, 2016, 08:31 AM IST