train passenger

रेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या

Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल.  मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Jun 30, 2023, 09:55 AM IST

सावधान! ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करताय? तुमच्यासोबतही हे घडू शकतं, पाहा व्हिडीओ

तुम्हालाही ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करायची सवय असेल तर एकदा हा व्हिडीओ पाहाच

Jun 10, 2022, 01:35 PM IST

Indian Railways : रेल्वे प्रवास करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी, रात्री प्रवास करण्याचे नियम बदलले

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वे बदलत असलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.  

Jan 21, 2022, 04:01 PM IST
 Mumbai Chemical Thrower Arrested PT1M35S

मुंबई । महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या तरुणाला अटक

महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. रामवीर चौधरी असे या विकृताचे नाव आहे. मेट्रो आणि लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांवर त्याने केमिकल टाकल्याचा संशय आहे. दोन महिलांनी या संदर्भात अंधेरी रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी रामवीर चौधरीला अटक केली.

Jan 18, 2019, 05:35 PM IST

मुंबईत महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या तरुणाला अटक

महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. 

Jan 18, 2019, 04:29 PM IST

IRCTC ने केले तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल

लॉन्ग विकेंड आले की अनेकदा मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आयत्या वेळेस सुट्ट्यांचे प्लॅनिंग केले जाते. अशावेळी आरामदायी आणि खिशाला परवडेल अशा वाहनसुविधा म्हणजे रेल्वे प्रवास.  मग आयत्या वेळेस तुम्ही रेल्वे बुकिंग करणार असाल तर रेल्वे प्रशासनाने केलेले 'तात्काल बुकिंग'मधील हे बदल वेळीच जाणून घ्या.  

Apr 6, 2018, 11:09 AM IST