toll scam india

टोल विरोधात ठाण्यात रास्तारोको

टोल नाक्यांवरील टोलवसुलीविरोधात शिवसेनेनं ठाण्यात रास्ता रोको केला. वाहनचालकांनी टोल देऊ नये असं आवाहनही करण्यात आलं. ठाण्यातल्या एलबीएस मार्गावरील एमईपी कंपनीच्या टोलनाक्यावर हे आंदोलन करण्यात आलं.

Dec 20, 2011, 10:35 AM IST