Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?
Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त
Nov 3, 2024, 09:33 AM ISTDiwali Padwa Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा, सोबत आयुष्मान योग! पतीरायाला औक्षवान करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?
Diwali 2 november 2024 Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा आहे. आज बायको नवऱ्याचं औक्षवान करतात. गोवर्धन उत्सव भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल कधी असेल ते जाणून घेऊया.
Nov 2, 2024, 08:21 AM ISTLakshmi Pujan Panchang : आज दिवाळी लक्ष्मीपूजनासह प्रीती योग! या शुभ मुहूर्तावर पूजा करा अन्यथा...
Diwali 1 november 2024 Panchang : दिवाळी लक्ष्मीपूजनाने नोव्हेंबर महिन्याचा सुरुवात अतिशय शुभ मानली जात आहे. अमावस्या तिथीसह प्रदोष कालसह पूजा मुहूर्त जाणून घ्या.
Oct 31, 2024, 09:43 PM IST