tina ambani songs

PHOTO : राजेश खन्नापासून सगळेच तिचे दिवाने, 'या' अभिनेत्रीसाठी संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला

Entertainment : या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मोठी होऊन अभिनेत्री झाली. राजेश खन्नापासून सजंय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते. पण तिचं सुत भारतातील श्रीमंत कुटुंबातील मुलाशी जुळलं. 

Feb 11, 2024, 10:43 AM IST

Tina Ambani Birthday: ...अन् संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहाण करायला घरी पोहोचला होता, नितू कपूर यांनी केली मध्यस्थी

Tina Ambani Birthday: एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या टीना मुनीमसाठी (Tina Munim) एकदा संजय दत्त (Sanjay Dutt) आपला मित्र गुलशन ग्रोव्हरसह ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. हा किस्सा बॉलिवूडमध्ये (Bollywood) चांगलंच प्रसिद्ध आहे. 

 

Feb 11, 2023, 01:54 PM IST

Tina Ambani Birthday : राजेश खन्ना ते संजय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते, एकेकाळीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आज आहे अंबानी कुटुंबाची धाकटी सून

Tina Ambani Birthday Special :  अंबानी कुटुंबियांना टीना मुनीम कधी सून म्हणून नको होती. त्यामुळे अनिल अंबानी आणि टीना यांच्या प्रेमाला ब्रेक लागला होता. पण 1989 मध्ये एंजेलिसमध्ये भूकंप झाला तेव्हा टीना तिथे होती. अनिल अंबानी यांनी टीना यांचा नंबर शोधून कॉल केला आणि परत त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. 

Feb 11, 2023, 07:30 AM IST