tiger

वाघाने जबड्यात शर्ट पकडताच मुलगा म्हणाला, 'सोड मला, आई....' Watch Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये वाघाने एका मुलाचा शर्ट अक्षरशः जबड्यात पकडला आहे. पुढे जे घडलं ते नक्कीच भयावह आहे. 

Feb 11, 2025, 11:13 AM IST

'या' व्यक्तीच्या नावावरुन ठेवण्यात आलंय ताडोबा-अंधारी अभयारण्याचे नाव; वाचा रंजक इतिहास

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी वरदान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. या जंगलाला वाघांचे जंगल असं देखील म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण हे जंगल सफारी आहे. पण तुम्हाला ताडोबा हे नाव कुठून आलं माहितीये का?

Jan 8, 2025, 01:47 PM IST

10 दिवसात वाघाने कापलं महाराष्ट्रातलं 500 किमीचं अंतर... चाललाय कुठे? गूढ वाढलं; वनअधिकारीही थक्क

Mysterious Tiger In Maharashtra: खरं तर बिबट्याची दहशत असल्याने जंगलामध्ये कॅमेरा लावण्यात आले मात्र त्यात कैद झालेले व्हिडीओ पाहून वनअधिकारीही थक्क झालेत.

Dec 24, 2024, 09:37 AM IST

'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाच

Biker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

Dec 17, 2024, 08:42 AM IST

VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 16, 2024, 10:45 AM IST

Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?

Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 9, 2024, 03:41 PM IST

भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?

Best Jungle Safari in India: भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय? तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच. 

Apr 1, 2024, 03:37 PM IST

मैत्रिणी असाव्यात तर अशा! मैत्रिणीला फरफटत नेणाऱ्या वाघाशी भिडल्या दोन महिला; प्रसंग ऐकून हातपाय गळतील

Latest New : जंगलात गेल्यानंतर तुमची ज्ञानेंद्रीय सतत सतर्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण, वेळप्रसंगी हीच सावधगिरी आणि सतर्कता तुमचा जीव वाचवू शकते. 

Dec 28, 2023, 12:43 PM IST

235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

Children Ride A Tiger For Photos: चीनमधील सर्कसमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लहान मुलं वाघांच्या पाठीवर बसले आहेत. 

 

Dec 13, 2023, 02:40 PM IST

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...

Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...

Dec 8, 2023, 09:34 PM IST

मंदिरात आरती सुरु असतानाच वाघाने एन्ट्री घेतली अन्...; काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर

Chandrapur News : चंद्रपुरात निमढेला गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छतावर वाघ आणि खाली भाविकांची गर्दी असे दृश्य पाहायला मिळालं आहे. मंदिरात प्रार्थना सुरु असतानाच मंदिराच्या छताशेजारी भलामोठा वाघ आल्याने घबराट पसरली होती.

Oct 5, 2023, 02:26 PM IST