tiger bts video

सलमान खानसोबत कतरिनाची जवळीक; दृश्य पाहून विकीला होईल त्रास

सलमानसोबत लग्नानंतर कतरिना पहिल्यांदाच या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 'टायगर' चित्रपटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Oct 19, 2023, 02:26 PM IST