tiangong 1

...म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला

चीनचं अवकाश स्थानक टायोगाँग दक्षिण प्रशांत समुद्रात कोसळलं. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला आहे. 8 टन वजनाचं हे अवकाश स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळण्याची भीती व्यक्त होतं होती. 

Apr 2, 2018, 09:40 AM IST

तियाँगगाँग 1 क्रॅश - अन 15 मिनिटांंच्या उशिराने मोठी जीवितहानी टळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 09:26 AM IST

पॅसिफिक समुद्रात कोसळले तियाँगगाँग 1

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:53 AM IST

औरंगाबादवरून चीनचं अंतराळ स्थानक जाण्याची शक्यता

चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.

Mar 30, 2018, 09:10 PM IST

चीनी वैज्ञानिकांची मोठी चूक, 'स्पेस लॅब' खाणार माती?

चीनी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या चुकीचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागणार असल्याचं दिसतंय 

Jan 10, 2018, 03:53 PM IST