three people injured

बापरे! चिमुकल्याच्या बर्थ डे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी

फुगे विकत घेतायत, सावधान...  ठरू शकतात जीवघेणे, मुंबईतली धक्कादायक घटना

 

Oct 21, 2022, 02:03 PM IST

पुण्यात भरधाव कारने तिघींना चिरडले

भरधाव कारने तिघींना उडवले. महर्षीनगरमध्ये संत नामदेव शाळेसमोरिल रस्त्यावर संध्याकाळी सातवाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातग्रस्तांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

Mar 21, 2018, 10:33 PM IST

धक्कादायक! भरवस्तीत बिबट्याचा हल्ला, तिघे गंभीर जखमी

शहराजवळ असलेल्या आंबेदरे भागात रात्री बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यानं तिघांना गंभीर जखमी केले आहे.

Feb 21, 2018, 01:59 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहे.

Jul 8, 2017, 10:14 AM IST