three friends final moment

मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! पुराच्या पाण्यात तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पुराच्या पाण्यात तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेलं दिसतंय. पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की तिघंही वाहून गेले. 

Jun 5, 2024, 08:09 PM IST