कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी; Car Insurance शिवाय आढळलात तर आता होईल मोठी कारवाई
Car Insurance New Rules: तुम्ही जर का कार विमा (Insurance) काढला नसेल तर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो कारण त्यासाठी तुमच्या फास्टटॅगमधून (Fastag) पैसे कमी केले जातील. अधिकाऱ्यांकडून ट्रॅफिकमध्येच जर का तुम्ही विम्याशिवाय आढळलात तर तुम्हाला तात्काळ विमा काढवा लागेल.
Mar 1, 2023, 03:53 PM ISTAppointment Of Transgender In Police Deparment | तृतीयपंथींची पोलीस सेवेत लवकरच भरती, पाहा कशी होणार भरती?
Recruitment of third parties in police service soon, see how the recruitment will be done?
Jan 22, 2023, 06:50 PM ISTPolice Recruitment | पोलीस भरतीत 18 हजार जागांसाठी 'इतके' लाख अर्ज
18 lakh applications for 18 thousand posts in police recruitment
Dec 16, 2022, 06:15 PM ISTपार्टनरने WhatsApp वर पाठवलेला मेसेज अचानक डिलीट केलाय? या ट्रिकने तो पुन्हा मिळवा
नुकतंच कंपनीने एक नवीन फीचर आणलं होतं, ज्यामध्ये तुम्ही कोणाला पाठवलेला मेसेज डिलिट करायचा असल्यास ते करु शकता.
Feb 1, 2022, 03:23 PM ISTसावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं
Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.
Jan 3, 2022, 12:26 PM ISTकल्याण | कोरोनामुळं तृतीयपंथीयांची परवड
Kalyan Lockdown Impact On Third Party
May 19, 2020, 04:50 PM ISTधक्कादायक खुलासा : ...तर तुमचाही 'फेसबुक' डाटा लीक झालाय!
अशा युझर्सची संख्या जवळपास ४० लाखांच्या घरात आहे
Aug 24, 2018, 10:56 AM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
Jul 6, 2017, 10:06 PM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो व्यवहार तुम्ही केला नसाल तर घाबरून जायचं कारण नाही
Jul 6, 2017, 08:36 PM ISTविमाधारकांसाठी बॅडन्यूज
एप्रिलपासून कार आणि बाईकच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये मोठी वाढ होणार आहे.
Mar 9, 2016, 08:01 PM ISTबोगस काम तर मग विसरा दाम!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे.
May 27, 2015, 09:42 PM IST