third mumbai will be three times bigger than mumbai

Mumbai 3.0 : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मास्टर प्लान! मुंबईपेक्षा तिप्पट मोठी असेल तिसरी मुंबई; इथं सर्वसामान्यांना घरं खरेदी करणं परवडेल का?

Mumbai 3.0 : तिसरी मुंबई ही महाराष्टारतील नेक्स्ट जनरेशन सिटी असणार आहे. इथं सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. जाणून घेऊया येथे सर्वसामन्यांना घर खरदे करणे परवडेल का?

Dec 30, 2024, 07:45 PM IST