theft at narayan surve house

'...तर मी चोरी केली नसती, मला माफ करा' जेव्हा नारायण सुर्वेंच्या घरी आलेल्या चोराने लिहिली चिठ्ठी!

Theft at Narayan Surve house : बातमी एका प्रामाणिक चोराची... माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे. अशा ओळी लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे... त्यांच्याच नेरळच्या घरात नुकतीच चोरी झाली. मात्र ते घर सुर्वे मास्तरांचं आहे, हे समजल्यानंतर चोरानं जे केलं, ते पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 16, 2024, 07:47 PM IST