the most dangerous virus

सावधान! हे Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर लगेच करा डिलीट, नाही तर Bank Account होईल रिकाम

Mobile Apps : अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अ‍ॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अ‍ॅप्सला हॅकिंगचे साधन करतात आणि नंतर त्यामार्फत लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज प्रवेश करतात आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात. 

Oct 6, 2022, 02:46 PM IST