the great indian kapil show

हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...

Dec 7, 2024, 02:19 PM IST

सुनीता घरात नव्हती तर मग गोळी कोणी झाडली?; गोविंदाला विचारला प्रश्न, 'तो म्हणाला...'

Govinda : गोविंदानं 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Nov 25, 2024, 03:57 PM IST

'चल आपण एकत्र काम करुयात,' Zomato च्या CEO ने थेट सोशल मीडियावरुन तरुणाला दिली ऑफर, तो म्हणाला 'तुम्ही जरा...'

एक्सवरील एका युजरला थेट झोमॅटोच्या (Zomato) सीईओंकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. युजरने फूड डिलिव्हरी अॅपमधील नव्या फिचरसाठी काही सल्ले दिले होते. 

 

Nov 11, 2024, 04:10 PM IST

पाच वर्षांनी अखेर नवज्योत सिंग सिद्धू 'कपिल शर्मा शो' मध्ये परतणार, अर्चनाची खुर्ची धोक्यात?

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील अर्चना पूरण सिंग यांची खुर्ची धोक्यात? 5 वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचं होणार पुनरागमन!

Nov 10, 2024, 05:36 PM IST

'विमान अपघातात तुमच्या लेकीचं निधन झालं'; काजोलच्या आईला तो फोन कॉल आला अन्...

Kajol Fake Death News : काजोलनं कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हा खुलासा केला आहे. 

Oct 27, 2024, 11:00 AM IST

कोण आहे टीम इंडियातील गजनी? रोहितने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीजन सुरु झाला असून याचे दोन एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत. 

Sep 29, 2024, 02:21 PM IST

फक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये

काय सांगता? हसण्यासाठी इतके पैसे? कोण आहे ही अभिनेत्री? 

 

Sep 26, 2024, 12:51 PM IST

'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 02:52 PM IST

बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...

Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.

May 22, 2024, 10:52 AM IST

'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक

Heeramandi : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर तिने 'हिरामंडी' सिनेमातील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे. 

May 11, 2024, 10:11 AM IST

बाबोओ... कपिल शर्माच्या Netflix वरील एका भागाचं मानधन 'इतके' कोटी रुपये

लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. त्याच्या शोनं सगळ्यांना हसण्याची एक संधी दिली. कपिल शर्माचे परदेशातही अनेक टूर होत असतात. तर आता कपिल शर्मा हा सुनिल ग्रोवरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसले. दरम्यान, यासाठी कपिल किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का चला तर जाणून घेऊया...

May 5, 2024, 05:18 PM IST

Bobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video

Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Apr 30, 2024, 09:12 PM IST

पहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा

Aamir Khan : आमिर खाननं नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हा किस्सा शेअर केला आहे. 

Apr 28, 2024, 12:26 PM IST

'मिस्टर परफेक्शनिस्ट' टॅग आमिर खानला कसा मिळाला? स्वतः सांगितला किस्सा, 'या' व्यक्तीचं मोठं योगदान

अभिनेता आमिर खानचं स्वतःचं असं वेगळेपण आहे. म्हणूनच त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हटलं जातं. पण ही उपाधी त्याला कुणी दिली आणि काय आहे तो किस्सा?

Apr 28, 2024, 08:29 AM IST

तिसरं लग्न कधी करतोस? कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने दिली 'अशी' प्रतिक्रिया

सध्या आमिर आणि कपिल शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंटही करताना दिसत आहेत. 

Apr 24, 2024, 06:59 PM IST