the family man

मनोज बाजपेयी हिंदू, पत्नी मुस्लिम; मुलीने विचारले, 'माझा धर्म काय?', अभिनेता म्हणाला 'तू फक्त...

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी याचे 2006 साली मुस्लिम अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न झाले. दोघांचे धर्म वेगळे असूनही, त्यांच्या नात्यात कधीही अडचण आली नाही. मनोज बाजपेयी याचे म्हणणे आहे की, धर्मामुळे त्याच्या घरात कधीही समस्या निर्माण झाली नाही. 

Dec 13, 2024, 05:41 PM IST

"लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...," किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर 'जवान' अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य

Priya Mani : प्रियामणी ही लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियामणी शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, प्रियामणी आपल्याला 'द फॅमेली मॅन' या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती.

Jul 1, 2023, 12:09 PM IST

'मी स्वस्त मजूर आहे' द फॅमिली मॅनसाठी मिळालेल्या मानधनावरुन मनोज वाजपेयीची खंत

Manoj Vajpayee on his Fees: आज ओटीटीवर नाना तऱ्हेचे चित्रपट, सिरिज येताना दिसत आहेत. त्यातील एक गाजलेली सिरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. परंतु या सिरिजमधून समोर आलेले अभिनेते मनोज वाजपयी यांनी मात्र आपल्याला दिलेल्या कमी पैशांबाबत खुलासा केला आहे. 

Jun 19, 2023, 09:43 PM IST

'The Family Man' मध्ये Manoj Bajpayee ऐवजी दिसला असता 'हा' अभिनेता

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी हे सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक त्यांच्या 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनोज यांनी खुलासा केला की त्यांनी सुरुवातीला 'द फॅमिली मॅन' या सीरिजला नकार दिला होता. तर त्यांच्या पत्नीनं त्यांना एक वेगळाच सल्ला दिला होता. 

Jun 4, 2023, 05:43 PM IST

The Family Man 3 मध्ये नाही दिसणार Manoj Bajpayee! सीरिजमध्ये असणार 'हे' बदल

The Family Man ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यावेळी निर्मात्यांनी The Family Man चा 3 सीझन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 27, 2022, 01:07 PM IST

The Family Man फेम अभिनेत्रीने कॅमेरासमोर मोडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा

 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने नुकतंच तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत. जे फोटो शेअर करताच संपूर्ण इंटरनेट हादरलं आहे.

Oct 5, 2022, 10:39 PM IST

The Family Man च्या अभिनेत्रीचा मालदीवमध्ये हॉट बिकिनी लूक, नेटकरी म्हणाले...

बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटींच आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन मालदीव आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी मालदीव बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Jun 12, 2022, 01:55 PM IST

'फॅमिली मॅन' फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न बेकायदेशीर?, पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप

'या' अभिनेत्रीच्या लग्नाविषयीही एक मोठी बातमी समोर आली आहे

Jul 22, 2021, 04:17 PM IST

फॅमिली मॅन 2'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप म्हणाली...

Jul 18, 2021, 06:55 PM IST

अभिनेता शरद केळकरला जीवे मारण्याची धमकी

'द फॅमिली मॅन' या सिरीजमध्ये अभिनेता शरद केळकरने अरविंदची भूमिका साकारली आहे

Jul 3, 2021, 03:59 PM IST