ठाणे - दुष्काळग्रस्तांना अखेर निवारा
Apr 13, 2016, 09:48 PM IST'अगोदर एकमेव भुयारी मार्गातल्या समस्या सोडवा'
'अगोदर एकमेव भुयारी मार्गातल्या समस्या सोडवा'
Apr 12, 2016, 03:48 PM ISTलग्नाचं आमिष आणि फसवणूक करुन तरुणीला पळवलं
वागळे इस्टेट येथील जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे याला वागळे इस्टेड पोलिसांनी अटक केली आहे. २५ दिवसांनी मुलगी सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलंय.
Apr 11, 2016, 12:04 PM ISTठाण्यात पाईप लाईन फूटून पाणी वाया
Apr 9, 2016, 09:25 AM ISTठाण्यातील कचरा प्रश्न सुटला, डम्पींग ग्राऊंडला मिळाली जागा
Apr 8, 2016, 10:52 AM ISTदोघांचा जीव घेणाऱ्याची 1200 रुपयांच्या दंडावर सुटका
दोघांचा जीव घेणाऱ्याची 1200 रुपयांच्या दंडावर सुटका
Mar 31, 2016, 10:07 PM ISTनियमित योगा केल्यास कैद्यांना ३ महिन्याची शिक्षा कमी
नियमित योगा केल्यास कैद्यांना ३ महिन्याची शिक्षा कमी
Mar 29, 2016, 10:23 PM ISTठाण्यात बड्या बापाच्या मुलाने दोघांना चिरडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2016, 11:43 PM ISTठाणे - महिला चोर जेरबंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2016, 07:54 PM ISTठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
Mar 24, 2016, 02:48 PM ISTमृत्यूनंतरही दोन मैत्रिणींनी दिलं आणखी दोघांना जीवनदान!
ठाण्यात राहणाऱ्या दोन तरुणी... त्यांची अगदी घट्ट मैत्री... एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या दोघींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जीवनातील हा अत्यंत कठिण प्रसंग असतानाही गोरे आणि कांबळे कुटुंबाने सामाजिक भान राखलंय.
Mar 24, 2016, 02:07 PM ISTठाणेकरांची पाण्याविना होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2016, 11:31 AM ISTकौटुंबिक हत्याने पुन्हा ठाणे हादरले, पतीने बायको-मुलावर केला हल्ला
कौटुंबिक हिंसेने पुन्हा ठाणं हादरले आहे. कर्जबाजारीपणा आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळलेल्या सीताराम पेडणेकर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा हाताची नस कापून खून केला. तसंच मुलाचाही खून करण्याचा प्रयत्न केला.
Mar 23, 2016, 10:56 PM ISTठाणेसह कल्याण-डोंबिवलीला भातसा धरणातून पाणी
ठाणे जिल्ह्यातील पाच शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण ५० एमएलडी पाणी पाच शहरांना देण्यात येणार आहे.
Mar 23, 2016, 10:50 PM IST