temperature down

संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट, राज्यातही हुडहुडी

राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरलीये. राजधानीत तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने १० जानेवारीपर्यंत दिल्ली जवळच्या नोएडामध्ये आठवी पर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात.

Jan 8, 2018, 08:23 AM IST

निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला

उत्तरेमध्ये सुरु असलेल्या हिमवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे निफाड येथील तापमानाचा पारा घसरलाय. शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरूय. त्याचा परिणाम राज्यात जाणवायला लागवलाय. 

Mar 12, 2017, 11:42 AM IST

निफाडला थंडीचा कडाका, तापमान ९ अंशाच्या खाली

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. जिल्ह्यातला पारा १० अंशांच्या खाली घसरलाय. निफाडमध्ये तापमान ९ अशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून ११ ते १३ अशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळाजाचा ठोका चुकायला सुरूवात झाली आहे. 

Nov 8, 2016, 06:43 PM IST