team india victory

T20 World Cup :'83' नंतर भारतीयांना पुन्हा अनुभवता येणार 2007 च्या वर्ल्डकपचा थरार!

2007 साली (T20 World Cup 2007) दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपवर ही सिरीज आधारित असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) हा वर्ल्डकप जिंकला होता. 

Nov 18, 2022, 09:38 PM IST

विजयानंतर जेव्हा विराट आणि रोहित अचानक Scotland च्या Dressing Room मध्ये पोहोचले

टीम इंडियाने (Team India) आयसीसी टी-20 विश्वचषक 2021  (ICC T20 World Cup 2021) मध्ये स्कॉटलंड  (Scotland) विरुद्ध झंझावाती पद्धतीने 8 गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

Nov 6, 2021, 09:49 PM IST

Team India चा विजय आणि अनुष्काचा डोसा यांचं खास कनेक्शन

भारतीय संघाने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला 

Sep 8, 2021, 08:12 AM IST

धोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. जिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. 

Jun 15, 2016, 01:10 PM IST