team india stuck in barbados

टी20 वर्ल्ड कप जिंकली, पण टीम इंडिया नव्या संकटात सापडली... आता 'या' तारखेला परतणार मायदेशी

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांना टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

Jul 1, 2024, 08:31 AM IST