tata curvv ev

टाटाची कमाल, 2 लाख इलेंक्ट्रिक कारची विक्री, आता बंपर ऑफर

भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आता टाटा कंपनीने 2 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. 

Feb 20, 2025, 05:47 PM IST

Tata च्या SUV ची तुफान मागणी! फक्त 10 लाखात आणा घरी, वेटिंग पिरिएड इतक्या महिन्यांनी वाढला

Tata Curvv Waiting Periods : टाटा कर्व यावर्षी 2024मध्ये मार्केटमध्ये लाँच झाली आहे. या गाडीची क्रेझ लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यासोबतच या कारच्या वेटिंग पिरियडही वाढताना दिसत आहे. 

Nov 13, 2024, 03:01 PM IST

Tata Curvv EV Launch: 585KM रेंज आणि 15 मिनिटात फूल चार्ज; टाटाने लाँच केली कुपे-स्टाईल SUV; किंमत फक्त....

Tata Curvv EV ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. ही एसयुव्ही फक्त 8.6 सेकंदात ताशी 0 ते 100 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे. ही देशातील पहिली कुपे-बॉडी स्टाइल मिड-साइज एसयुव्ही आहे. 

 

Aug 7, 2024, 02:57 PM IST

Tata Motors मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, 5 इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी

टाटा मोटर्स आता वेगाने इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने देशातील बेस्ट सेलिंग कार Nexon EV च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं. 

 

Sep 18, 2023, 02:30 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x