भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली
Tapovan Express : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.
Jan 5, 2025, 07:31 PM ISTतपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत
सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या विकृत व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे.
Jul 13, 2017, 08:05 PM ISTVideo :धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असा एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला.
Jul 13, 2017, 06:49 PM ISTतपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली
मनमाड मुंबई दरम्यान धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना होता होता टळली.
Apr 11, 2017, 09:02 PM IST