T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी
T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे.
May 6, 2024, 11:15 AM IST
T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती
क्रिकेट चाहत्यांमध्ये संघाच्या प्लेइंग 11 (team india playing 11) पेक्षा त्याच्या नसण्याचीच जास्त चर्चा; पाहा तो आहे तरी कोण
Nov 10, 2022, 08:45 AM ISTT20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....
सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...
Oct 26, 2022, 08:14 AM ISTIND vs PAK सामन्यानंतर बाबर आझम Virat बद्दल हे काय बोलला?
IND vs PAK हाय व्होलटेज सामन्यात रविवारी भारतीय क्रिकेट संघानं अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये अनेक भावनांचा पूर आल्याचं पाहायला मिळालं.
Oct 24, 2022, 08:44 AM ISTT20 World Cup 2022 : Ind Vs Pak सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू रुग्णालयात दाखल
T20 World Cup 2022 :या सामन्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 21, 2022, 01:11 PM IST
T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ
T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी?
Oct 18, 2022, 11:26 AM ISTT20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता
T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल.
Oct 18, 2022, 08:43 AM ISTICC Men's T20 World Cup: टीम इंडियातील स्टार खेळाडूचा पत्ता कट होणार?
ऋषभ पंतची स्पर्धा वाढली आहे याचं कारण म्हणजे टीम इंडियामध्ये 3 विकेटकीपर्स असे आहेत जे ऋषभ पंतसाठी धोक्याचे ठरू शकतात.
Aug 1, 2021, 06:50 PM IST