t series hanuman chalisa

Hanuman Chalisa नं करून दाखवलं! युट्यूबवर रचला इतिहास, 'हा' व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Hanuman Chalisan Crosses 3 Billion Views on Youtube: टी-सिरिज या (T-series Gulshan Kumar) लोकप्रिय म्युझिक कंपनीनं 2011 साली अपलोड केलेल्या हनुमान चालिसा या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 बिलियन म्हणजे 300 कोटी (3 Billion) व्ह्यूज मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भक्तिसंगीताची सर्वत्र तुफान चर्चा आहे.

Mar 11, 2023, 11:16 AM IST