swach bharat

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचं स्थान सुधारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

   स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर फेकलं गेल्यावर महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसलीय. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Dec 21, 2017, 09:02 PM IST