नाशिक : डॉक्टर राठींवरील हल्ला अनैतिक संबंधातून; धक्कादायक CCTV आलं समोर
Nashik Doctor Attack : शुक्रवारी रात्री नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सुरुवातीला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता या हल्ल्याचे खरं कारण समोर आलं आहे.
Feb 24, 2024, 01:09 PM ISTICU मध्येच डॉक्टरवर 16 वार; नाशिकमध्ये आज सर्व हॉस्पिटल बंद
Nashik Doctor Attack : नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 24, 2024, 08:40 AM IST